19 May 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Black Rose Industries Share Price | मालामाल करणारा स्टॉक! एक लाखावर दिला 3.72 कोटी परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत हा स्टॉक आहे?

Black Rose Industries Share Price

Black Rose Industries Share Price | ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. जर तुम्ही कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक खूप फायदेशीर आहे. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.79 टक्के वाढीसह 151.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना 37110.53 टक्के नफा कमावून दिला दिला आहे. (Black Rose Industries Limited)

जर तुम्ही ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 17 जून 2003 रोजी ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर 38 पैसे प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 151 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा आर्थ ‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 37110.53 टक्के इतका घसघशीत परतावा कमावून दिला आहे.

‘ब्लॅक रोज इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 208.16 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 49 रुपयेवरून वाढून 151 रुपयेवर पोहचली आहे. मागील एक वर्षांत या कंपनीचे शेअर्स 30.22 टक्के कमजोर झाले आहेत. त्याचप्रमाणे, YTD आधारे हा स्टॉक 9.50 टक्के कमजोर झाला आहे. ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळात या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 3.72 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी पाहिली, तर गेल्या 52 आठवड्यांमधील या कंपनीच्या स्टॉकची उच्च पातळी 221.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 94.95 रुपये होती. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 42.52 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Black Rose Industries Share Price on 10 April 2023.

हॅशटॅग्स

Black Rose Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x