19 May 2024 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Adani Ports Share Price | अदानी पोर्ट शेअर तेजीत येणार, टार्गेट प्राईस जाहीर, शेअरची कामगिरी पाहून गुंतवणूक करा

Adani Ports Share Price

Adani Ports Share Price | ‘हिंडेनबर्ग’ ने अदानी समूहाच्या व्यवसायावर एक सविस्तर अहवाल जाहीर केला होता, आणि या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते. आता अडीच महिन्यांनंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये काही प्रमाणात रिकव्हरी झाली आहे. मात्र काही कंपनीचे शेअर्स अजूनही कमजोर आहे. असाच एक स्टॉक आहे, ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 661.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Adani Ports and Special Economic Zone Ltd)

तज्ज्ञ स्टॉकबाबत उत्साही – 
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 810 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीच्या शेअर्ससाठी 800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी ‘गोल्डमन सॅक्स’ फर्मने ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीच्या स्टॉकवर 810 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली होती.

शेअरहोल्डिंग पॅटर्न :
मार्च 2023 च्या तिमाहीत ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 61.03 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक शेअर होल्डर ने एकूण 38.97 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल अजून ही प्रलंबीत आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीच्या मार्च तिमाही निकालांची प्रतीक्षा शेअर बाजारातील गुंतवणुकदार करत आहेत. यापूर्वी डिसेंबर 2022 तिमाहीत ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ कंपनीने 1,378.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर तर कंपनीने 11.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports and Special Economic Zone Share Price on 14 April 2023.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x