18 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Price Today | अबब! आज सोन्याचा भाव कुठे पोहोचला बघा, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | मंदीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी सांगितले की, यावर्षी मंदी येऊ शकते. युरोप आणि अमेरिकेतूनही जोरदार संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, जागतिक सोन्याच्या साठ्यापैकी ८ टक्के सोन्याचा साठा भारताकडे आहे. आकारमानानुसार त्याचे वजन ७८७.४० टन आहे. २०२३ मध्येही आरबीआयकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. भारतात पाहिलं तर 2023 मध्ये सोन्याचा भाव 66,000 ते 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो.

आज शुक्रवारी, 14 एप्रिल 2023 रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसार, आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,800 रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊया देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत?

आजचे या शहरांतील सोन्याचे दर:
शहर – 22 कॅरेट सोन्याचे दर – 24 कॅरेट सोन्याचे दर
* मुंबई – 56,650 रुपये – 61,800 रुपये
* पुणे – 56,650 रुपये – 61,800 रुपये
* नाशिक – 56,680 रुपये 61,830 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x