5 May 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Stocks To Buy | स्टॉक्स टू बाय! हे शेअर्स 34 टक्के पर्यंत परतावा देतील, मालामाल शेअर्सची यादी नोट करा

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात पैसे लावून शेअर धारक मजबूत कमाई करु शकतात. हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.

ईपीएल :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची लक्ष किंमत 215 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह 163.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले तर तुम्हाला प्रति शेअर 55 रुपये किंवा 34 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो.

जेएसपीएल :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची लक्ष किंमत 750 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.018 टक्के घसरणीसह 560.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले तर तुम्हाला प्रति शेअर 192 रुपये किंवा 34 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो.

जिंदाल स्टेनलेस :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची लक्ष किंमत 300 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के घसरणीसह 261.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले तर तुम्हाला प्रति शेअर 36 रुपये किंवा 14 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो.

श्याम मेटालिक्स :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची लक्ष किंमत 570 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 292.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले तर तुम्हाला प्रति शेअर 278 रुपये किंवा 95 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो.

डीएलएफ :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची लक्ष किंमत 470 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 415.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले तर तुम्हाला प्रति शेअर 63 रुपये किंवा 15 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by stock market expert check details on 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x