15 May 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Sindhu Trade Links Share Price | मोठी संधी! मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर 45 टक्क्यांनी स्वस्त झालाय, कंपनी कर्जमुक्तीच्या दिशेने, खरेदी करणार?

Sindhu Trade Links Share Price

Sindhu Trade Links Share Price | ‘सिंधू ट्रेड लिंक्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने या वर्षाच्या अखेरीस कंपनीला कर्जमुक्त करण्याची घोषणा केली आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 22.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहेत. (Sindhu Trade Links Limited)

सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीवर 173.50 कोटी रुपयांचे कर्ज होते, त्यांतून कंपनीने बरेच फेडले आणि सध्या कंपनीवर 74.34 कोटी रुपये कर्ज आहे. या कंपनीने मागील एका वर्षापासून कर्ज परतफेडीवर विशेष लक्ष दिले आहे. कोविड-19 मुळे सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला होता. सिंधू ट्रेड लिंक्सनु कंपनी या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. कंपनीने देशांतर्गत तसेच परदेशात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्धार केला आहे.

28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 22.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहेत. एप्रिल 2026 मध्ये आतापर्यंत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात सिंधू ट्रेड लिक्स कंपनीचे शेअर्स 45 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sindhu Trade Links Share Price Today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

#Sindhu Trade Links Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x