8 May 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

Stocks To Buy | हे 3 शेअर्स अल्पावधीत मालामाल करतील, 41 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, फायदा घेणार?

Highlights:

  • Stocks To Buy
  • इलेक्ट्रोस्टील कास्टिंग शेअर
  • Izmo Share
  • TRIL Share
Stocks To Buy

Stocks To Buy | आज शेअर बाजारात किंचित प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. अशा वेळी कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, या बाबत गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असतो. म्हणून ग्लोब कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी 3-12 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्यायोग्य तीन मिडकॅप स्टॉकची निवड केली आहे. चला जाणून घ्या या स्टॉकबद्दल सविस्तर.

इलेक्ट्रोस्टील कास्टिंग शेअर

दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी तज्ञांनी इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक मोठ्या ब्रेकआउटसाठी तयार आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 46.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर 65 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत शेअर 6-9 महिन्यात 41 टक्के परतावा देऊ शकतो असे तज्ञ म्हणाले.

Izmo Share

सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी Izmo कंपनीचे शेअर्स 5.57 टक्के वाढीसह 158.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त असून व्यवसायाची वाढही सकारात्मक आहे. Izmo कंपनीचा परतावा सीएजीआर 35 टक्क्यांच्या जवळ आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिले टार्गेट 200 रुपये आणि दुसरे टार्गेट 220 रुपये निश्चित केले आहे. गुंतवणुकदारांना 132 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. शारेची लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी जास्त आहे.

TRIL Share

ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के वाढीसह 81.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. भांडवली वस्तू विभागात सध्या प्रचंड तेजी निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक आता नवीन ब्रेकआउटसाठी तयार असून गुंतवणूकदारांनी 75 रुपयांचा स्टॉपलॉस लावून स्टॉक खरेदी करावा. पुढील 1-3 महिन्यांमध्ये हा स्टॉक 92 रुपये ते 95 रुपये किंमत स्पर्श करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by share market expert on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x