
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी असे काही शेअर्स निवडले आहेत, जे टेक्निकल चार्टवर मजबूत दिसत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पावधीत मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. पुढील 3 ते 4 आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने ज्यां 4 शेअर्सची यादी दिली आहे, त्यात अपोलो हॉस्पिटल, गोकलदास एक्सपोर्ट्स, हुडको आणि वेस्टलाइफ फूडवर्ल्ड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
हुडको
* सध्याची किंमत : 61.35 रुपये
* खरेदी किंमत : 60-58 रुपये
* स्टॉप लॉस : 54 रुपये
* अंदाजित वाढ : 17%–22%
HUDCO कंपनीने साप्ताहिक चार्टवर 59 रुपये किमतीवर ब्रेकआउट केला आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह पाहायला मिळाले आहेत. साप्ताहिक चार्टवर या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. स्टॉकचा RSI निर्देशांक तेजीचे संकेत देत आहे. पुढील 3 ते 4 आठवड्यात हा स्टॉक 69-72 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.99 वाढीसह 61.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वेस्टलाइफ फूडवर्ल्ड
* सध्याची किंमत : 860.00 रुपये
* खरेदी किंमत : 825-809 रुपये
* स्टॉप लॉस : 761 रुपये
* अंदाजित वाढ : 14%–17%
वेस्टलाइफ फूडवर्ल्ड कंपनीने साप्ताहिक चार्टवर 815 रुपये किमतीवर ब्रेकआउट केला आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह पाहायला मिळाले आहेत. साप्ताहिक चार्टवर या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. स्टॉकचा RSI निर्देशांक तेजीचे संकेत देत आहे. पुढील 3 ते 4 आठवड्यात हा स्टॉक 929-955 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.04 वाढीसह 860.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अपोलो हॉस्पिटल
* सध्याची किंमत : 5,017.15 रुपये
* खरेदी किंमत : 4920-4822 रुपये
* स्टॉप लॉस: 4630 रुपये
* अंदाजित वाढ : 10%–13%
अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये 4900 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. उत्तम व्हॉल्यूमसह स्टॉकमध्ये तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. हा स्टॉक सध्या त्याच्या 20, 50 आणि 100 दैनिक SMA च्या वर ट्रेड करत असून हे सकारात्मक तेजीचे संकेत देत आहेत. स्टॉकचा RSI निर्देशांक देखील तेजीत पाहायला मिळत आहे. पुढील 3 ते 4 आठवड्यात हा स्टॉक 5355-5500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञ म्हणाले. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 वाढीसह 5,017.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गोकलदास एक्सपोर्ट्स
* सध्याची किंमत : 467.50 रुपये
* खरेदी किंमत : 445-435 रुपये
* स्टॉप लॉस : 415 रुपये
* अंदाजित वाढ : 11%–16%
गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीने साप्ताहिक चार्टवर 415 रुपये किमतीवर ब्रेकआउट केला आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह पाहायला मिळाले आहेत. साप्ताहिक चार्टवर या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. स्टॉकचा RSI निर्देशांक तेजीचे संकेत देत आहे. पुढील 3 ते 4 आठवड्यात हा स्टॉक 490-510 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.73 वाढीसह 467.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.