18 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, तुमच्या शहरातील घसरलेले सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ
  • आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती घसरले?
  • आज तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Price Today

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला ६२ हजारांच्या जवळपास पोहोचलेले सोने आता ६० हजारांच्या खाली आले आहे. एक दिवस आधी मंगळवारी सोन्या-चांदीत घसरण झाली होती. हाच ट्रेंड बुधवारीही कायम होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 53 रुपयांनी वधारून 59271 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 315 रुपयांनी वाढून 72409 रुपये प्रति किलोझाली. याआधी मंगळवारी एमसीएक्सवर सोने 59218 रुपये आणि चांदी 72554 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

बाजारातील परिस्थिती उलटसुलट आहे. एमसीएक्सवरही सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या खाली आहे. चांदी 72,000 रुपयांच्या पातळीवर चालली आहे. अलीकडच्या परिस्थितीत सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. परंतु येत्या काळात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती घसरले?

सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com वाजता जाहीर केले जातात. वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या दराव्यतिरिक्त खरेदीच्या वेळी जीएसटी आणि मेकिंग चार्जेस भरावे लागतील. देशातील प्रमुख सराफा बाजारात आज सोन्याचा भाव आज 500 रुपयांनी घसरून 59347 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी 1000 रुपयांनी घसरून 72173 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे.

आज तुमच्या शहरातील आजचे दर किती?

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००५० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५५०८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००८० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००५० रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 55080 रुपये, 24 कॅरेट सोने : 60080 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55050 रुपये, 24 कॅरेट सोने : 60050 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००५० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५०८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००८० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 55050 रुपये, 24 कॅरेट सोने : 60050 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००५० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५५०८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६००८० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Update check details on 14 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x