19 May 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Aurionpro Share Price | ऑरियनप्रो सॉल्यूशंस शेअर्स झटपट पैसे वाढवत आहेत, गुंतवणूकदारांनी किती कमाई केली जाणून घ्या

Aurionpro Share Price

Aurionpro Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. ऑरियनप्रो सॉल्यूशंस या IT क्षेत्रातील कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के घसरणीसह 991.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Aurionpro Solutions Share Price)

ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1,112.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 242.45 रुपये होती. ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील तीन वर्षांत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1,439 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 283.70 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 मध्ये जून महिन्यापर्यंत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीचे शेअर्स 230.80 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या शेअरची किंमत 1,439 टक्क्यांनी वाढली आहे.

या काळात गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली आहे. 12 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1005.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाख झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aurionpro Share Price today on 23 June 2023.

हॅशटॅग्स

Aurionpro Solutions Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x