19 May 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

JTL Industries Share Price | अबब! JTL इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणुकदारांना 2,700 टक्के परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घ्या

JTL Industries Share Price

JTL Industries Share Price | JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने कोविड नंतरच्या रॅलीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मार्च 2020 मध्ये JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स नीचांक पातळी गाठल्यानंतर पुन्हा तेजीत आले होते. लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स कोरोना नंतरच्या रॅलीमध्ये 14.50 रुपये किमतीवर वाढून 404 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते.

या कालावधीत JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.087 टक्के वाढीसह 401.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 404 रुपये किमतीवर ओपन झाले होते. Axis सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या अहवालानुसार JTL इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 470 रुपये किंमत स्पर्श अरू शकतो. Axis Securities फर्मच्या तज्ञांच्या मते JTL इंडस्ट्रीज कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तर आर्थिक वर्ष 2025-26 च्या EBITDA अंदाजात तज्ञांनी फारसे बदल केले नाही.

ब्रोकरेज फर्मच्या मते, अपेक्षेपेक्षा जास्त इन्व्हेंटरीची हानी झाल्यामुळे JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या EBITDA मध्ये घट झाली आहे. ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार कंपनीने लेटेस्ट तिमाहीत 505 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकबाबत सखोल संशोधन करून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काही महिन्यांत 470 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 413.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 282.00 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JTL Industries Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

JTL Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x