11 June 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 12 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HCL Share Price | HCL आणि Infosys सह या 5 शेअर्समध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मोठे संकेत Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदी करा, मिळेल मोठा परतावा Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये 74 पैसे! तुटून पडले गुंतवणूदार या पेनी शेअरवर, फायदाच फायदा RailTel Share Price | फायद्याचा स्टॉक! 1 वर्षात दिला 198% परतावा, फायद्याच्या अपडेटने तुफान खरेदी Bonus Share News | अशी संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शेअरने 2 दिवसात 18% परतावा दिला
x

Stocks in Focus | या दोन IT कंपन्यांचे शेअर्स संयम पाळल्यास मल्टिबॅगर परतावा देतील, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मात्र ही चढ-उतार पाहून गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे सध्या गुंतवणूकदारांना कळत नाहीये.

भारतातील दिग्गज ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सखोल संशोधन करून दोन आयटी स्टॉक निवडले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. या कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या कंपन्यांचे नाव आहेत, कोफोर्ज आणि इंडियामार्ट इंटरमेश.

कोफोर्ज शेअर

कोफोर्ज या आयटी क्षेत्रातील कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.48 टक्क्यांच्या घसरणीसह 4,931 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 5,900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी कोफोर्ज कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 4,980.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडियामार्ट इंटरमेश शेअर

त्याचप्रमाणे शेअर बाजारातील तज्ञांनी इंडियामार्ट इंटरमेश कंपनीच्या शेअरवर 3625 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्क्यांच्या घसरणीसह 3071.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Axis व्यतिरिक्त इतर 16 तज्ञांनी देखील इंडियामार्ट इंटरमेश कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी इंडियामार्ट इंटरमेश कंपनीचे शेअर्स 0.063 टक्के वाढीसह 3,082.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 21 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x