Multibagger Stock | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 400 टक्के परतावा, तब्बल 8398 कोटीच्या 4 नवीन ऑर्डर मिळाल्या, खरेदीला गर्दी

Multibagger Stock | एनसीसी कंपनीच्या शेअरचीमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स चार टक्क्यांच्या वाढीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एनसीसी लिमिटेड कंपनीला 8,398 कोटी रुपये मूल्याच्या 4 नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. या सकारात्मक बातमीमुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली होती.
मात्र आज शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. एनसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीकडून 2,822 कोटी रुपये मूल्याचे दोन ऑर्डर मिळाले आहेत. आणि 2,933 कोटी रुपये मूल्याचे दोन ऑर्डर मिळाले आहेत. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के घसरणीसह 166.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ऑर्डर तपशील
एनसीसी लिमिटेड कंपनीला हे दोन्ही ऑर्डर 9 वर्ष 3 महिने कालावधीसाठी मिळाले आहेत. यामध्ये सात वर्षांचा कलावधी ऑपरेशन आणि देखभालचा कालावधी असेल. हे दोन्ही प्रकल्प SPV च्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहेत. या कंपनीला उत्तर बिहार वीज वितरण कंपनीकडून तिसरी ऑर्डर मिळाली आहे.
या ऑर्डरचे मूल्य 2,324 कोटी रुपये आहे. एनसीसी कंपनी स्वतः या ऑर्डरची पूर्तता आणि अंमलबजावणी करणार आहे. एनसीसी लिमिटेड कंपनीला चौथी ऑर्डर बेंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीकडून देण्यात आली आहे. या ऑर्डरचा कालावधी 18 महिने आहे.
गुंतवणुकीवर परतावा
एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4.12 टक्के वाढीसह 176.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 169.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 140 टक्के वाढली आहे.
मागील तीन वर्षांत शेअरने 400 टक्के परतावा दिला
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 174 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स “खरेदी” करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stock for investment on 04 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
-
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA