
Quick Money Shares | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने एका आठवड्यात 1.5 टक्के वाढ नोंदवली होती. मागील एका आठवड्यात असे काही शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना आठवड्याभरात 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
आदर्श प्लांट प्रोटेक्ट :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 19.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 28.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 66.09 टक्के नफा मिळवून दिला आहे.
सीएमएक्स होल्डिंग्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 9.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 19.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 65.99 टक्के नफा मिळवून दिला आहे.
पीव्हीव्ही इन्फ्रा :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 12.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.05 टक्के वाढीसह 20.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 51.09 टक्के नफा मिळवून दिला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 166.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 234.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 45.96 टक्के नफा मिळवून दिला आहे.
SRG सिक्युरिटीज फायनान्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 11.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 43.97 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.