
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू इच्छित असाल तर या लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसेसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. अल्पावधीत या हे स्टॉक 25 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
जिंदाल स्टील अँड पॉवर
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 804 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.098 टक्के घसरणीसह 710.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्हाला 13 टक्के नफा मिळू शकतो.
UPL
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 780 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 633.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्हाला 24 टक्के नफा मिळू शकतो.
ACC
ब्रोकरेज फर्म सेंटर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2254 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 2,026.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्हाला 25 टक्के नफा मिळू शकतो.
बिर्ला कॉर्पोरेशन
ब्रोकरेज फर्म सेंचर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1525 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.05 टक्के घसरणीसह 1,222.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्हाला 20 टक्के नफा मिळू शकतो.
Nuvoco Vistas
ब्रोकरेज फर्म Centurm ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 441 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के घसरणीसह 365.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्हाला 18 टक्के नफा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.