
Bank of Maharashtra | बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे खूप जोखमीचे आणि धोक्याची गुंतवणूक वाटते. परंतु मागील काही वर्षात PSU बँकिंग शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सरकारी बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांनी पीएसयू बँकांचे शेअर्स खरेदी केले तर त्यांना 10-15 वर्षाचा परतावा काही महिन्यात मिळू शकतो. असे काही सरकारी बँकांचे शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे.
गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या बँकेच्या शेअरमध्ये खालील बँकांचा समावेश होतो :
* बँक ऑफ बडोदा,
* बँक ऑफ इंडिया,
* बँक ऑफ महाराष्ट्र,
* सेंट्रल बँक,
* कॅनरा बँक,
* पीएनबी,
* इंडियन बँक,
* आयडीबीआय बँक,
* एसबीआय,
* सिंडिकेट बँक,
* यूको बँक,
* युनियन बँक
UCO बँक :
या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 272.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 43.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बँक ऑफ बडोदा :
या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 68.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 214.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बँक ऑफ इंडिया :
या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 132.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 3.62 टक्के वाढीसह 108.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सेंट्रल बँक :
या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 167.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 51.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.