17 May 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Gold Rate Today | दिवाळीत स्वस्त सोनं विसरा! आजही सोन्याचे भाव वाढले, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर किती महाग होणार?

Gold Rate Today

Gold Rate Today | जर तुम्हीही विचार करत असाल की यावेळी तुम्ही दिवाळी आणि धनतेरसला स्वस्त सोनं खरेदी करू शकता. त्यामुळे यावेळी सोन्याचे दर घसरण्याची शक्यता कमी दिसत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. Gold Price Today

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 57542 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 57479 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६३ रुपयांनी वधारला आहे.

आज सोनं उच्चांकी पातळीपासून किती स्वस्त
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 4,043 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव 68875 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 68583 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा भाव 292 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. चांदी 7589 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज तुमच्या शहरातील नवे दर
* औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 53680 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* कोल्हापूर, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 53680 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* नाशिक, 22 कॅरेट सोने : 53680 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* ठाणे, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 11 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x