3 May 2025 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Sarveshwar Foods Vs Mishthann Share | वडापाव किंमतीपेक्षा स्वस्त आहेत या फूड्स कंपनीचे शेअर्स, संयमाने आयुष्य बदलतील हे शेअर्स

Sarveshwar Foods Vs Mishthann Share

Sarveshwar Foods Vs Mishthann Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे.

सर्वेश्वर फूड्स कंपनीने चंडीगढमधील खारर येथे निम्बार्क ऑरगॅनिक स्टोअर लाँच केले आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.07 रुपये होती. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे निंबार्क ऑरगॅनिक स्टोअर्स 2004 साली सुरू करण्यात आले होते. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी मुख्यतः बासमती तांदळाचा निर्यात व्यापार करते. NIMBARK ऑरगॅनिक स्टोअर्स हे सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे मुख्य रिटेल स्टोअर आहेत, जे कंपनीची उपकंपनी हिमालयन बायो ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीद्वारे ऑपरेट केले जाते. या स्टोअर्समध्ये, सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे सेंद्रिय खाद्यपदार्थांचे ब्रँड्स विकले जातात.

सर्वेश्वर फूड्स कंपनीने 2023 या वर्षात सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप केले होते. याशिवाय कंपनीने 1:10 : या प्रमाणात आपले स्टॉक स्प्लिट केले होते.

या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले होते. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने 80.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीचा निव्वळ नफा 1.63 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarveshwar Foods Vs Mishthann Share today on 1 November 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Vs Mishthann Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या