18 May 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Vikas Ecotech Share Price | श्रीमंत करणार हा पेनी शेअर! एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करता येतील, शेकड्यात परतावा

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 426 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

मागील 3 वर्षांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांनी प्लास्टिसायझर मैन्युफैक्चरिंग कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने 27 कोटी रुपये मूल्य असलेल्या कंपनीचे संपादन डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहेत. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के वाढीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनी नवनवीन उत्पादने लाँच करून आणि नवीन बाजारपेठेत प्रवेश करून आपला व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने प्लास्टिसायझर मैन्युफैक्चरिंग व्यवसाय खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता आणखी मजबूत झाली आहे.

विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी मागील 25 वर्षांपासून प्लास्टिसायझर्स क्षेत्रात व्यवसाय करत आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे मुंबईजवळ दमण येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्र कार्यरत आहे. या प्लांटमधून विकास इकोटेक कंपनी वार्षिक 12 हजार मेट्रिक टन प्लास्टिसायझर बनवण्याचे काम करते.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनी मुख्यतः परफ्यूम कंपाऊंड, कॉस्मेटिक, टॉयलेट अगरबत्ती, फार्मा, चामड्याचे कापड, विनाइल फ्लोअरिंग, पीव्हीसी आणि रबर फुटवेअर, केबल, पीव्हीसी, फिल्म सीट, लवचिक पाईप, पेंट, सेफ्टी ग्लास, पेपर कोटिंग, अॅडहेसिव्ह आणि पेस्टिसाइड यासारखे उत्पादने बनवण्याचे काम करते. कंपनीने आपले कर्ज कमी करण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना बनवली आहे.

या कंपनीने आतपर्यंत 5 कोटीचे कर्ज परतफेड केले आहे. आणि कर्ज कपात योजने अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीने कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सप्टेंबर 2021 नंतर विकास इकोटेक लिमिटेड कंपनीला लिक्विडेट करण्याची योजना राबवली जात आहे. आणि विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आतापर्यंत 105.2 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price NSE 02 November 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x