Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 53 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy | सध्यची जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहता, शेअर बाजारात सकारात्मक वाढ होईल, असे संकेत दिसत नाही. इस्राईल आणि हमास युद्ध आणखी तीव्र होत चालले आहे. आता अमेरिकेला देखील काही देशांनी चीतावणी द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे जागतिक महायुद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिकिय गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून त्यांनी आपली गुंतवणूक बाजारातून काढून घ्यायला सुरुवात केली आहे.
अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 5 स्टॉक्स निवडले आहेत. यामध्ये लार्सन अँड टुब्रो, गोदरेज कंझ्युमर, फाइव्ह-स्टार बिझनेस फायनान्स, आरबीएल बँक, सीडीएसएल सामील आहेत. हे शेअर्स अल्पावधीत 53 टक्के नफा कमवून देतील.
आरबीएल बँक :
ब्रोकरेज फर्म सेंट्रमने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 339 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 228.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 53 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
गोदरेज कंझ्युमर :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1250 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.01 टक्के वाढीसह 1,021.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
लार्सन आणि टुब्रो :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3,387 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.027 टक्के वाढीसह 2,918.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
फाइव्ह-स्टार बिझनेस फायनान्स :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 860 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 754.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
सीडीएसएल :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1670 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.68 टक्के वाढीसह 1,562.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 04 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL