18 May 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा! टॉप 10 पेनी शेअर्स मजबूत कमाई करून देतील, लिस्ट सेव्ह करून ठेवा

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इन्फोसिस आणि एचयूएल यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस स्टॉक दोन टक्क्यांनी घसरला होता. या उलट स्थिती पेनी स्टॉकमध्ये होती. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

गोयल असोसिएट्स लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 1.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

दर्शन ऑर्ना लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 3.08 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महासागर ट्रॅव्हल्स लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

JD Orgochem Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 6.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

फ्लोरा कॉर्पोरेशन लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 7.29 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ड्यूकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.40 टक्के वाढीसह 8.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Hypersoft Technologies Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.93 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

SVP Global Textiles Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 9.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

उषा मार्टिन एज्युकेशन अँड सोल्युशन्स लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 5.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के वाढीसह 5.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Zenith Steel Pipes & Industries Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 7.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 11 November 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x