
Stocks To Buy | सध्या भारतात दिवाळीची तयारी सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुला केला जाईल. या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज फर्म शेअरखानने 5 शेअर्सची निवड केली आहे. या लिस्टमध्ये टाटा पॉवर, शोभा, अपोलो टायर्स, Himatsingka Seide आणि अशोक लेलँड या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स तुम्हाला पुढील दिवाळी पर्यंत 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 221 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 173.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
Himatsingka Seide :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 177 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 147.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
अपोलो टायर्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 481 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 418.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
टाटा पॉवर :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 285 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 251.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
शोभा लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 948 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 823.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला 14 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.