18 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल

Penny Stocks

Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील वाढीमुळे बँकिंग, आयटी आणि वाहन क्षेत्रातील शेअर मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. एफएमसीजी, धातू क्षेत्र, ऑइल आणि गॅस क्षेत्र देखील मजबूत वाढीचे संकेत देत आहे.

आज निफ्टी-50 इंडेक्स सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला आहे. म्हणून तज्ञांनी या तेजीचा फायदा घेण्यासाठी टॉप 10 पेनी स्टॉक निवडले आहेत. ज्यात गुंतवणूक करून तुम्ही मजबूत कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 10 पेनी स्टॉकची माहिती.

G G Engineering :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के घसरणीसह 2.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Saffron Industries Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 5.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 5.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तराई फूड्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.29 टक्के वाढीसह 6.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Shamrock Industrial Co Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.92 टक्के वाढीसह 6.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Educomp Solutions Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महालक्ष्मी सीमलेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.32 टक्के वाढीसह 10.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरएलएफ लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 10.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

HB Leasing & Finance Co Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 1.28 टक्के वाढीसह 8.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्हीबी इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 1.91 टक्के वाढीसह 8.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॅथ्यू इसॉ रिसर्च सिक्युरिटीज :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.93 टक्के घसरणीसह 7.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 01 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x