19 May 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Motisons Jewellers IPO | पहिल्याच दिवशी कुबेर पावेल! एकदिवसात मिळेल 180 टक्के परतावा, IPO शेअरची किंमत 55 रुपये

Motisons Jewellers IPO

Motisons Jewellers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे IPO शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 180 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून देऊ शकतात. ग्रे मार्केटमध्ये मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचा IPO 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला केला जाईल.

मोतीसंस ज्वेलर्स कंपनीच्या IPO चा आकार 151.09 कोटी रुपये असेल. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. मोतीसंस ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 52-55 रुपये निश्चित केली आहे.

तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर मोतीसंस ज्वेलर्स कंपनीने गुंतवणुकदारांना 55 रुपये अप्पर प्राइस बँडवर शेअर्स वाटप केले आणि ग्रे मार्केट किंमत 100 रुपये प्रीमियम किमतीवर टिकुन राहिली तर मोतीसंस ज्वेलर्स IPO शेअर्स 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

ज्या गुंतवणूकदारांना मोतीसंस ज्वेलर्स IPO मध्ये शेअर्स वाटप केले जातील, त्यांना लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 180 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. 21 डिसेंबर 2023 रोजी कंपनी शेअर धारकांना स्टॉक वाटप करेल. त्याच वेळी कंपनीचे शेअर्स 26 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

किरकोळ गुंतवणूकदार मोतीसंस ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये किमान एक लॉट आणि कमाल 14 लॉट खरेदी करू शकतात. मोतीसंस ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 250 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 13750 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motisons Jewellers IPO GMP 15 December 2023.

हॅशटॅग्स

Motisons Jewellers IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x