15 May 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Patel Engineering Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांनी केला खरेदी

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर आता पुन्हा तेजीत आले आहेत. पटेल इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 700 रुपयेवरून घसरून 9 रुपये किमतीवर आले होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एकदा 60 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 3 वर्षांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

10 जानेवारी 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 64.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समधून मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 1.34 टक्के वाढीसह 64.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 13000000 शेअर्स आहेत. एकेकाळी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 705 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक घसरून 9 रुपये किमतीवर आला होता. आता या कंपनीचे शेअर्स 60 रुपयेच्या पार गेले आहेत.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 4 जानेवारी 2008 रोजी 705.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 नोव्हेंबर 2020 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 9.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत अफाट वाढली आहे. 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 600 टक्के वाढवले आहेत.

मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 285 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 जानेवारी 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 16.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 64.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 6 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. या काळात शेअर्स 49.23 रुपयेवरून वाढून 64.30 रुपयेवर पोहचले आहेत. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.74 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 11 January 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x