17 May 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Penny Stocks | गरिबांना सुद्धा परवडतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks| सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र आता गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने शेअर बजार तेजीत आला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.

आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांच्या शेअर्सची माहिती पाहणार आहोत, ज्यानी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट केला होता. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत आहेत. खरेदी करण्याआधी स्टॉक जाणून घेऊ.

Genpharmasec Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्पाइन ट्रेडर्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.87 टक्के वाढीसह 7.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.38 टक्के वाढीसह 10.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिचा इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मेलस्टार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.21 टक्के वाढीसह 4.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बॉम्बे टॉकीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के वाढीसह 5.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टारलिट पॉवर सिस्टीम्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्के वाढीसह 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 1.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टेलर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 6.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.24 टक्के घसरणीसह 5.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 6.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के घसरणीसह 7.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटिया ग्लोबल व्हेंचर लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 4.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 11 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x