18 May 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या वेगात परतावा देतोय RVNL शेअर, 1000% परतावा दिल्यानंतर शेअर प्राईस कोणत्या दिशेने?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 218.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 203.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.95 टक्के वाढीसह 224.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 2 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी आरव्हीएनएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 218.80 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 जानेवारी 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 76.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

एकेकाळी 12 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आता 200 रुपये किंमत ओलांडली आहे. मागील 4 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1600 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 वर्षांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 1000 टक्के वाढली आहे. या काळात आरव्हीएनएल स्टॉक 19.75 रुपयेवरून 218.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 16 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x