5 May 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल
x

Integra Essentia Share Price | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! LIC ने देखील पैसा गुंतवला, तुम्ही खरेदी करणार का?

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | आज शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड विक्रीच्या दबावाने झाली आहे. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक देखील आपली विक्रमी पातळी स्पर्श केल्यानंतर पुन्हा एकदा खाली आले आहेत. शेअर बाजारात मंदीचे वातावरण असताना काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.

यामध्ये अनेक पेनी स्टॉक देखील आहेत. असाच एक स्टॉक आहे, इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचा. हा स्टॉक आज शेअर बाजारात मंदी असून देखील तेजीत वाढतोय. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 7.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असताना इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 672 कोटी रुपये आहे.

सध्या या कंपनीचे शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. तर नीचांक किंमत पातळी 2.65 रुपये आहे. मागील 5 दिवसात इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 162 टक्के वाढली आहे.

18 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 162 टक्के नफा कमावला आहे. 7 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.83 पैशांवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 786 टक्के नफा कमावला आहे. नुकताच या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत.

याशिवाय इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल 45.70 कोटी रुपयेवरून 91.40 कोटी रुपयेपर्यंत वाढले आहे. LIC कंपनीने देखील इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीमध्ये 48.59 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. LIC कंपनीने ही गुंतवणुक 5 रुपये किमतीवर केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 17 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या