20 May 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 46% पर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली होती. अनेक कंपन्यानी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक तेजीत असताना अनेक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी करून नफा कमावला आहे.

अनेक कंपन्यांच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.

रवींद्र एनर्जी लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 82.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 107.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46.71 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.46 लाख रुपये झाले असते.

न्यासा कॉर्पोरेशन :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 6.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 10.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44.92 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.45 लाख रुपये झाले असते.

मिनाक्षी टेक्सटाइल्स :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 2.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 4.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37.85 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.38 लाख रुपये झाले असते.

IFCI लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 38.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 55.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37.32 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.37 लाख रुपये झाले असते.

ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 270.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 355.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.65 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.36 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x