20 May 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 8 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 42 टक्केपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | नुकताच संसदेत सादर करण्यात आलेल्या अंतरिम बजेटमध्ये भारत सरकारने वित्तीय समावेशनासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर शेअर बाजारात निवडक शेअर्स तेजीत आले होते. यातील काही शेअर्स दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.

ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी मजबूत फंडामेंटल असलेले 8 स्टॉक्स निवडले आहेत. तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू शकता. या शेअर्समध्ये आईआरबी इंफ्रा, भारत डायनेमिक्स, सेंचुरी टेक्सटाइल, किर्लोस्कर ऑयल, वेलस्पन लिविंग, चॅलेट हॉटेल्स, शोभा, टीमलीज यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.

वेलस्पन लिव्हिंग :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 214 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 150.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 42 टक्के नफा सहज मिळू शकतो.

शोभा : ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1946 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 1,469.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 40 टक्के नफा सहज मिळू शकतो.

टीमलीज : ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 4100 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 3,100 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 40 टक्के नफा सहज मिळू शकतो.

किर्लोस्कर ऑईल :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 851 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 768.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 20 टक्के नफा सहज मिळू शकतो.

आयआरबी इन्फ्रा :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 84 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 68.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 20 टक्के नफा सहज मिळू शकतो.

भारत डायनॅमिक्स :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2038 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0057 टक्के वाढीसह 1,752.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 16 टक्के नफा सहज मिळू शकतो.

सेंच्युरी टेक्सटाईल :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1700 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के घसरणीसह 1,452 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 15 टक्के नफा सहज मिळू शकतो.

चॅलेट हॉटेल्स :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 850 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के घसरणीसह 800 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 9 टक्के नफा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 07 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x