20 May 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Yes Bank Share Price | 31 रुपयाचा येस बँक शेअर पैशाचा पाऊस पाडणार, 3 दिवसात 35% परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 30.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आज येस बँकेच्या शेअर्सने 32.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

मागील 2 दिवसात या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने HDFC बँक समुहाला येस बँकेतील आपले भाग भांडवल प्रमाण 9.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक तेजीत वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 5.70 टक्के वाढीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर पुढील काळात 45 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. नोव्हेंबर 2023 मध्ये येस बँकेचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता येस बँकेचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या पार गेले आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 14.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 35 रुपये किंमत ओलांडू शकतात. त्यानंतर हा स्टॉक 45 रुपये किंमत स्पर्श करेल.

मागील 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत येस बँकेच्या शेअर्सची किंमत 110 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. मागील काही महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 14.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 फेब्रुवारी 2024 रोजी या खासगी बँकेचे शेअर्स 30.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत येस बँकेने तब्बल 231 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत येस बँकेने 51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 08 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x