5 May 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 32 टक्के परतावा मिळेल, अशी संधी सोडू नका, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | 67 टक्के कमाईची संधी; या बातमीनंतर पेनी स्टॉकची जोरदार खरेदी सुरु - NSE: IDEA Adani Green Share Price | अप्पर सर्किट हिट, अदानी ग्रीन शेअरमध्ये तुफान तेजी, टार्गेट जाणून घ्या - NSE: ADANIGREEN Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
x

Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 3 चिल्लर किंमतीच्या पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 10 टक्क्याने परतावा मिळतोय

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 487 अंकांच्या वाढीसह 72219 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 21938 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता.

निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील किंचित घसरणीसह बंद झाला होता. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी फार्मा आणि निफ्टी ऑटो निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. मात्र आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारातील सर्व निर्देशांक विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. अशा मंदीच्या काकात जर तुम्ही स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात तुम्हाला तीन स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. जे पुढील काळात मजबूत वाढू शकतात. चला तर जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

ईशान इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड शेल्टर्स :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 9.80 टक्के वाढीसह 5.04 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ईशान इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करते.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 9.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 3.02 टक्के वाढीसह 10.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः जम्मू आणि काश्मीरमध्ये अन्न प्रक्रिया, बासमती तांदूळ उत्पादन, व्यापार आणि निर्यातीचा व्यवसाय करते.

हेल्दी लाइफ ॲग्रीटेक :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 5.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 5.70 टक्के घसरणीसह 5.13 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः कच्चे दूध, चिकन आणि कृषी उत्पादने या व्यवसायात गुंतलेली आहे.

यासोबतच तज्ञांनी त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड, जिंदाल वर्ल्डवाईड, येस बँक, जमना ऑटो, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि केपीआयटी टेक्नॉलॉजी यासारख्या कंपनीच्या शेअर्सवर देखील लक्ष ठेवण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 08 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या