Penny Stocks | श्रीमंत करतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, सतत अप्पर सर्किट हीट होतोय

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार कमजोरीसह ट्रेड करत होता. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकावर ट्रेड करत होता.

अशा घसरणीच्या काळात ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. तर एसबीआय स्टॉकने 3.6 टक्क्यांची क्लोजींग दिली होती. सध्या जर तुम्ही स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, त्यात गुंतवणूक करा. जबरदस्त नफा मिळेल. चला तर जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

ओटको इंटरनॅशनल लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 8.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.77 टक्के वाढीसह 9.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

निवाका फॅशन्स लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.88 टक्के वाढीसह 5.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 6.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ईस्टर्न सिल्क इंडस्ट्रीज लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलँगो इंडस्ट्रीज लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 13.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 14.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंटिग्रेटेड प्रोटीन्स लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 15.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 16.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अश्निषा इंडस्ट्रीज लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 8.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेमरॉक इंडस्ट्रियल लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 8.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फ्रँकलिन लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 15.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 15.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोधट्री कन्सल्टिंग लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डेटासॉफ्ट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर (इंडिया) लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 10.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 11.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 12 February 2024.