17 May 2024 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Penny Stocks | श्रीमंत करणारे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढीसह क्लोज झाला होता. BSE सेन्सेक्स निर्देशांक 227 अंकांच्या वाढीसह 72050 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या वाढीसह 21910 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक एक टक्के, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1.21 टक्के वाढीसह क्लोज झाले होते. आणि निफ्टी आयटी निर्देशांक, बँक निफ्टी हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.

BCL Enterprises Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 1.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के वाढीसह 1.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सेव्हन हिल इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 पैसे किमतीवर क्लोज झाले होते.

आल्प्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

युरेका इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 4.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

उषा मार्टिन एज्युकेशन अँड सोल्युशन्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.42 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Kmf Builders & Developers Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Shamrock Industrial Co Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 10.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के घसरणीसह 3.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कश्यप टेली-मेडिसिन्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 1.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अक्षर स्पिन्टेक्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 3.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 17 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x