4 May 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

KPI Green Energy Share Price | हा शेअर दरवर्षी हजारो टक्क्यात परतावा देतोय, खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर?

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1637.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 4 वर्षांत 7 रुपयेवरून वाढून 1600 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणुकदारानी तब्बल 22,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,719.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

मागील दीड वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. 9 एप्रिल 2020 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1637.90 रुपये किमतीवर पोहोचले होते. KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 22245 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 3 वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8089 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअर्सची किंमत 20 रुपयेवरून वाढून 1637.90 रुपये किमतीवर गेली आहे. मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 473 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दीड वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत.

जानेवारी 2023 मध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील 6 महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 582.57 रुपयेवरून वाढून 1637.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 22 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या