15 May 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडेल! मिळतील फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ श्रीमंत करेल

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 7 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Sunshine Capital Share Price

सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ देणार आहे. ही कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. त्यानंतर ही कंपनी एका शेअर्सवर 7 बोनस शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप करणार आहे.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने 11 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच ज्या लोकांचे नाव रेकॉर्ड तारीखच्या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळेल.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 247.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षभरात सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 771 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 551 टक्के नफा कमावून दिला आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 247.50 रुपये होती तर नीचांक किंमत पातळी 27.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 322.27 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Sunshine Capital Share Price 26 February 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x