19 May 2024 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

IRB Infra Share Price | कमाईची मोठी संधी! 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, टार्गेट प्राईस जाहीर

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र तज्ञांच्या मते लवकरच हा स्टॉक 90 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो.

आज आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के घसरणीसह 62.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे अल्पावधीत 94 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने 14 ऑक्टोबर 2022 रोजी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे कव्हरेज सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.4 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 94.5 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तथापि, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीवर येऊ शकतात.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 34.39 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर 65.61 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या 5 प्रवर्तकांकडे कंपनीचे एकूण 6,83,02,930 शेअर्स आहेत.

कंपनीचे प्रमुख प्रवर्तक वीरेंद्र दत्तात्रेय म्हैसकर यांनी कंपनीचे 5,06,39,850 शेअर्स होल्ड केले आहेत. नुकताच IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने सिक्युअर नोट्सद्वारे 540 दशलक्ष डॉलर्स भांडवल जमा केले आहे. या कंपनीच्या बाँड इश्यूला आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून 12 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त बोल प्राप्त झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x