16 May 2024 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

GMP IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल कमीतकमी 100 टक्के परतावा

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे गुणाकार करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या अवघ्या दोन दिवसात हा IPO 19 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO 27 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. यांची अंतिम मुदत 2 एप्रिलपर्यंत असेल. ( टीएसी इन्फोसेक कंपनी अंश )

टीएसी इन्फोसेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 100 रुपये ते 106 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1,200 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, टीएसी इन्फोसेक IPO स्टॉक 107 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे. IPO प्राइस बँड आणि ग्रे मार्केट प्रीमियम किंमतीनुसार टीएसी इन्फोसेक कंपनीचे शेअर्स 13 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 100.94 टक्के नफा मिळू शकतो.

टीएसी इन्फोसेक कंपनीच्या प्रवर्तक गटात चरणजीत सिंग आणि तृष्णीत अरोरा सामील आहेत. तृष्णीत अरोरा हे कंपनीचे सीईओ आणि संस्थापक असून त्यांनी कंपनीचे 74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनी देखील टीएसी इन्फोसेक कंपनीचे 15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टीएसी इन्फोसेक कंपनीचे गुंतवणूकदार अंकित विजय केडिया यांनी कंपनीचे 5 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर चरणजीत सिंग यांनी 4 टक्के आणि सुविंदर जीत सिंग खुराना यांनी 2 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

टीएसी इन्फोसेक ही कंपनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्टवेअर उत्पादने आणि आयटी सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. टीएसी इन्फोसेक कंपनीच्या ग्राहकांमध्ये विविध व्यापारी बँका आणि वित्तीय संस्था, सरकारी एजन्सी आणि नियामक संस्था, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, एनएसडीएल ई-गव्हर्नन्स, एचडीएफसी, बंधन बँक, बीएसई, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि काही दिग्गज कंपन्या देखील सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMP IPO of TAC Infosec IPO today 30 March 2024.

हॅशटॅग्स

#GMP IPO(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x