Sagar Cement Share Price | अवघ्या 76,000 रुपयांवर करोडमध्ये परतावा देणाऱ्या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Sagar Cement Share Price | सागर सिमेंट या दक्षिण भारतातील सिमेंट कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमतीवर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक आपल्या उच्चांक पातळीवरून 31 टक्क्यांनी कमजोर झाला होता. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी सागर सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 76000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहे. सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सागर सिमेंट स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सागर सिमेंट कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसच्या तज्ञांच्या मते, सागर सिमेंट कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 18 टक्के नफा कमावून देऊ शकतात. 2 एप्रिल 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 218 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी 29 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 179.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 जानेवारी 2024 रोजी सागर सिमेंट कंपनीचे शेअर्स 304.65 रुपये किमतीवर पोहोचले होते. सागर सिमेंट कंपनीची स्थापना 1985 साली झाली होती. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या महसुल संकलनात YTD आधारे 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षात सागर सिमेंट कंपनीचा ऑपरेटिंग नफा वार्षिक 83 टक्क्यांच्या वाढीसह 87 कोटी रुपये नोंदवला आहे.
सागर सिमेंट कंपनीने आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये 470 कोटी रुपये भांडवली खर्चाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या या कंपनीवर 1400 कोटी रुपये निव्वळ कर्ज आहे. या कंपनीचे निव्वळ कर्ज/इक्विटी प्रमाण 1.0 आहे. मागणीत होणारी संभाव्य वाढ, पायाभूत सुविधा मधील सुधार आणि गृहनिर्माणातील वाढीबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन, कंपनीचा खर्च कमी करण्याची योजना, ऑपरेशनल कार्यक्षमता वाढ यामुळे कंपनीच्या वाढीला आणि मार्जिनला मजबूत आधार मिळत आहे.
आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान सागर सिमेंट कंपनीच्या महसूल संकलनात वार्षिक आधारावर 17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा EBITDA देखील 34 टक्के चक्रवाढ दराने वाढू शकतो. याशिवाय सागर सिमेंट कंपनीच्या शेअर्सवर ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसने बाय रेटिंग देऊन 246 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sagar Cement Share Price NSE Live 01 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY