19 May 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरला 'या' किंमतीवर मजबूत सपोर्ट, पुढच्या टार्गेट प्राईसबाबत तज्ज्ञांनी काय इशारा दिला?

Suzlon Share Price

Suzlon Share Price|  सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 42.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( झलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 430 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.52 टक्के घसरणीसह 42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 58,051.61 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.91 रुपये होती. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला आयकर विभागाने एक टॅक्स डिमांड नोटीस धाडली आहे. याशिवाय मार्च 2024 अखेर आयकर विभागाने सुझलॉन एनर्जी कंपनीला 260.35 कोटी रुपये दंड ठोठावला होता. आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट सेंटरने आर्थिक वर्ष 2016-17 आणि 2017-18 या मूल्यांकन वर्षांच्या बाबतीत हा दंड आकारला होता.

प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 35.50 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. मात्र हा स्टॉक 44.50 रुपये किमतीवर प्रतिकार देत आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणुक करताना 40 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 47 रुपये ते 51 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 430 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 4 वर्षांत हा स्टॉक तब्बल 2012 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 08 April 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x