5 May 2025 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER IRFC Share Price | 32 टक्के परतावा मिळेल, अशी संधी सोडू नका, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
x

Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?

Rama Steel Share

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 पैशांवरून वाढून 12 रुपये किमतीवर पोहोचली आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )

मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3 वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.84 रुपये होती. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 1.17 टक्के घसरणीसह 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

3 एप्रिल 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. तर 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4485 टक्के नफा कमावून दिला आहे. जे तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 45.82 लाख रुपये झाले असते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने मार्च 2016 मध्ये आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि मार्च 2014 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीने दोन वेळा आपले शेअर्स स्प्लिट केले आहे. मार्च 2016 मध्ये या कंपनीने 1:2 या प्रमाणात शेअर विभागले होते. तर ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने 1:5 या प्रमाणात शेअर विभागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Share Price NSE Live 12 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rama Steel Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या