16 May 2025 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Housing Finance Share Price | सीडीएसएल शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, रेटिंगसह अपसाईड तेजी टार्गेट प्राईस जाहीर HAL Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर्सवर ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Tata Steel Share Price | पोलादी शेअर खरेदी करा, ग्लोबल ब्रोकिंग फर्मने रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली - NSE: TATASTEEL HAL Share Price | रॉकेट तेजीत पीएसयू डिफेन्स कंपनीचा शेअर, खरेदीला ऑनलाईन गर्दी, फायदा घ्या - NSE: HAL RVNL Share Price | पीएसयू बुलेट ट्रेनच्या तेजीत, अप्पर सर्किट हिट, शेअर्स खरेदीला तुफान गर्दी - NSE: RVNL Tata Motors Share Price | तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा शेअर? रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | पीएसयू शेअर्समध्ये 2.79 टक्क्यांची तेजी, मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करा, अपडेट आली - NSE: IREDA
x

Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 433.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि काही वेळातच शेअर 438.95 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांनी या स्टॉकवर 490 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 13 मे 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 432.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 110 टक्के वाढवले आहेत. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 464.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 201.80 रुपये होती. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मार्च तिमाहीत 800 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर वार्षिक आधारे या कंपनीने 3,200 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 13,000 कोटी रुपये असून कंपनीची वीज स्थापित क्षमता 4.5GW आहे. मागील दोन वर्षात टाटा पॉवर कंपनीने आपल्या कन्स्ट्रक्टिव पोर्टफोलिओमध्ये 5.5GW क्षमता जोडली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 6,000 कोटी रुपयेवर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारत सरकारने सबसिडीच्या साहाय्याने सोलर रूफटॉप सेगमेंटला चालना देण्यासाठी आणि पुढील काही वर्षांत सौर ऊर्जा निर्मितीमध्ये 40GW वाढ करण्याच्या उद्दिष्टाने अनेक धोरणे आखली आहेत. याचा फायदा टाटा पॉवरसारख्या मोठ्या वीज कंपन्यांना होणार आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत दिसत आहे. तज्ञांच्या मते, अल्पावधीत हा स्टॉक 444 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करताना 420 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 16 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या