7 May 2025 10:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Suzlon Share Price | आता थांबणार नाही सुझलॉन शेअर! 5 तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा स्टॉक 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 56.49 रुपये किमतीवर पोहचला होता. 2010 नंतर प्रथमच या कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील आठवड्यात सलग पाच दिवस सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत वाढत होता. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.05 टक्के वाढीसह 55.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 11 जून रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीला एमपीआयएन एनर्जी कंपनीकडून 103.95 मेगावॅट क्षमतेचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीला ज्युनिपर ग्रीन, आदित्य बिर्ला ग्रुप आणि ओएस्टेस ग्रीन हायब्रिड कंपनीकडून देखील मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळेल होते.

मीडिया रिपोर्टनुसार सुझलॉन एनर्जी स्टॉकचा आढावा घेणाऱ्या 5 तज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्म आणि मॉर्गन स्टॅन्लेने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर अनुक्रमे 60 रुपये आणि 58.5 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक राहिले आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉकची किंमत 47 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 56.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.73 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75,618,11 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 06 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या