BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या, यापूर्वी 431% परतावा दिला - Marathi News
Highlights:
- BHEL Share Price – BSE: BHEL – बीएचईएल कंपनी अंश
- ब्रोकरेज फर्म LKP सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग – NSE:BHEL
- कंपनीला 6100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली
- मागील 5 वर्षांत 431 टक्के परतावा दिला – BHEL Share

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत, कारण नुकताच या कंपनीला (BSE: BHEL) NTPC कडून 6100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. सोमवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 266.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 10.16 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक 34 टक्के वाढला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 92,675.12 कोटी रुपये आहे. आहे. या कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 0.25 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने 9 ऑगस्ट 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.073 टक्के घसरणीसह 274 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देखील बीएचईएल कंपनीचे 7.33 टक्के म्हणजेच 255,389,940 शेअर्स धारण केले आहेत. बीएचईएल कंपनीमध्ये LIC कंपनीचा वाटा 8.18 टक्केवरून जूनमध्ये 7.33 यक्लर आला आहे. FII/FPI ने जून 2024 तिमाहीत आपली शेअर होल्डिंग 8.76 टक्केवरून 9.10 टक्केपर्यंत वाढवली आहे.
ब्रोकरेज फर्म LKP सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग
ब्रोकरेज फर्म LKP सिक्युरिटीजने बीएचईएल कंपनीचे शेअर्स 288 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 254 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. बीएचईएल स्टॉकला 269.8 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 305 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
कंपनीला 6100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली
बीएचईएल कंपनीला NTPC कंपनीने छत्तीसगडमध्ये सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी 6100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये कंपनीला बिलासपूर, छत्तीसगड येथे स्थित 1×800 MW क्षमतेचे सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-III उभारण्याचे काम देण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी कंपनीला 48 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
27 ऑगस्ट 2001 पासून आतापर्यंत बीएचईएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 38 वेळा लाभांश वाटप केला आहे. मागील 1 वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीने प्रति शेअर 0.25 रुपये इक्विटी लाभांश वाटप केला आहे. जून 2024 तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांची शेअर होल्डिंग 63.17 टक्के होती. तर FII/FPI ने जून 2024 तिमाहीत या कंपनीची शेअर होल्डिग 8.76 टक्केवरून 9.10 टक्केपर्यंत वाढवली आहे.
म्युच्युअल फंडांनी जून 2024 तिमाहीत आपली शेअर होल्डिंग 5.75 टक्केवरून 5.36 टक्केपर्यंत कमी केली आहे. जून 2024 च्या तिमाहीत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली शेअर होल्डिंग 24.71 टक्केवरून 24.13 टक्केपर्यंत कमी केली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 113.50 रुपये होती.
मागील 5 वर्षांत 431 टक्के परतावा दिला
मागील 3 महिन्यांमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 9 टक्केपेक्षा जास्त घसरले होते. मागील 6 महिन्यात बीएचईएल स्टॉक 18 टक्के वाढला आहे. मागील 2 वर्षात बीएचईएल स्टॉक तब्बल 342 टक्के आणि 3 वर्षात 391 टक्के मजबूत झाला आहे. मागील 5 वर्षांमध्ये बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 431 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 24 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE