3 May 2025 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा

Bank Account Alert

Bank Account Alert | बरेच लोक बँकेमध्ये एफडी बनवतात. एफडी म्हणजेचं फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटमुळे तुम्हाला भविष्यात एक निश्चित कालावधीपर्यंत आणि निश्चित रक्कमेपर्यंत पैसे साठवण्यास सोपे जाते. नोकरी करणारे बरेच लोक बँकांमध्ये एफडीच्या माध्यमातून लाख रुपयांची बचत करत आहेत. परंतु तुम्ही आता सेविंग अकाउंटवरच एफडीप्रमाणे परतावा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक महत्त्वाचं काम करावं लागेल. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आता कोणताही व्यक्ती बँकेमधून सेविंग अकाउंटवर एफडीप्रमाणे परतावा मिळवू शकणार आहे. दरम्यान तुम्ही एक मोड ऑन करून तुम्ही बचत खात्यात मिळणाऱ्या 2.50 ते 4 टक्क्यांपर्यंत व्याजापेक्षा देखील जास्त बेनिफिट कमवू शकता. यासाठी तुम्ही बँकेत जाऊन केवळ एक काम करायचं आहे.

बँकेत जाऊन करा हे एक काम :

तुम्हाला सेविंग अकाउंटवर फीक्स डिपॉझिट प्रमाणेच घसघशीत परतावा मिळवायचा असेल तर, बँकेमध्ये जाऊन एक महत्त्वाचं काम करावे लागेल. तुम्ही बँकेमध्ये गेल्याबरोबर ऑटो स्विप सर्विस नावाचा पर्याय निवडायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑटो स्विप मोड ऑन करण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन देखील हे काम करू शकता. केवळ या एका कामामुळे तुमचं सेविंग खातं हे सामान्य सेविंग खात्यापेक्षा एफडीप्रमाणेच जास्त कर्तव्य मिळवून देणार खात होईल.

ऑटो स्विप म्हणजे काय :

ऑटो स्विप ही बँकेकडून मिळणारी अशी एक सुविधा आहे जी करंट आणि सेविंग दोन्ही प्रकारचे होल्डर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ऑटो स्विप हे फिक्स डिपॉझिट आणि सेविंग अकाउंटचे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही हा मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला एफडीप्रमाणेच परतावा मिळणे सुरू होणार. हा मोड ऑन केल्यानंतर खातेधारकाला एका विशिष्ट लिमिटानंतर अधिक व्याज मिळणे सुरू होते. ही सुविधा ऑटोमॅटिक पद्धतीने काम करून ग्राहकाला जास्तीचे व्याज देणे सुरू करते.

या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर :

तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर, अकाउंट फोल्डरला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. जर तुमचं आधीपासून बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर, बँकेत जाऊन केवळ ऑटो स्विप करण्यासाठी फॉर्म भरून द्यायचा आहे. तुमचं काम झालं म्हणून समजा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert 15 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या