7 May 2025 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती

Horoscope Today

Horoscope Today | आज काही व्यक्तींच्या राशीमध्ये धनलाभाचा योग लिहिला आहे. तर, अनेकांना व्यवसायात चांगली वृद्धी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रमोशन वाढीमुळे काही व्यक्ती अत्यंत आनंदात दिसणार आहेत.

मेष
मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी असणार आहे. सकाळी उठल्याबरोबर तुळशी वृंदावनाला नमस्कार घाला. नोकर वर्गासाठी प्रमोशन वाढीचा योग चालून येणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देखील बॉसकडून पगारवाढीची गोड बातमी कानावर पडू शकते. आजचा दिवस अत्यंत उत्साहात जगाल. आज काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये ठेवाल.

मकर
मकर राशीचे व्यक्ती आज धार्मिक कार्यांत गुंतलेले पाहायला मिळतील. मकर रास असलेले व्यक्ती व्यवसाय क्षेत्रात चांगले नावीन्य कमवतील.

कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आज मित्राबरोबर कॉम्पिटिशन लागलेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्यवसायिक वाढ उत्तम पद्धतीने होईल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर अत्यंत आनंदात आणि मजेत दिवस घालवाल.

मीन
मीन राशीचे व्यक्ती देखील व्यवसायात चांगली बढोतरी करतील. बाहेरील कामामुळे प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. आज तब्येतीकडे थोडं लक्ष द्या नाहीतर वातावरणामुळे लगेचच आजारी पडाल.

Latest Marathi News | Horoscope Today 26 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(936)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या