 
						Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: RELIANCE) मिळाली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स तेजीसह बंद झाले होते. तसेच शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी मजबूत होऊन ८४.४५ वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. शुक्रवारी दिवसभरात फार्मा, इन्फ्रा आणि एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली होती. मात्र, शुक्रवारी रियल्टी, पीएसयू आणि बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला होता. आता मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने आपला अहवाल जारी केला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने अनेक शेअर्स आणि सेक्टर्सवर आपला अहवाल जारी केला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबाबत मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेजने आपला रिपोर्ट जरी केला आहे. चला जाणून घेऊया मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत काय सल्ला दिला आहे.
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्म – ‘ओव्हरवेट’ रेटिंग
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १,६६२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मचा अहवाल
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने अलीकडेच अमेरिकेतील हीलियम ऑपरेशन्समधील हिस्सा खरेदी केला आहे. ब्रोकरेजच्या मते हे अधिग्रहण लहान असले तरी ते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या धोरणात्मक उपक्रमांचे प्रतिबिंब आहे. कमी कार्बन सोल्यूशन्समध्ये विस्तार करण्यावर आणि AI पुरवठा साखळी विकसित करण्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा भर आहे, असं मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		