IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 104 टक्के परतावा मिळेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP | जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ १० डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया आयपीओ’मध्ये रिटेल गुंतवणूकदारांना १२ डिसेंबर गुंतवणूक करता येणार आहे. आजच्या तारखेपर्यंत जीएमपी १०० टक्क्यांनी पुढे गेला आहे. म्हणजे आयपीओ सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होण्याचे संकेत मिळत आहेत.
आयपीओ शेअर प्राईस बँड
जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी प्रति शेअर ६८ ते ७२ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी एका लॉटमध्ये एकूण १६०० शेअर्स जरी करणार आहे. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओ’साठी किमान १ लाख १५ हजार २०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर बीएसई एसएमईवर १७ डिसेंबर २०२४ रोजी सूचिबद्ध करण्यात येणार आहे.
आयपीओ GMP 104 टक्क्यांवर पोहोचला
अनलिस्टेड मार्केटमध्ये जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओचा जीएमपी ७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, जंगल कॅम्प्स इंडिया कंपनीचा आयपीओ सध्या ग्रे-मार्केटमध्ये 75 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. जो कंपनी आयपीओच्या प्राइस बँडपेक्षा अधिक आहे. हा आयपीओ शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या दिवशी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करेल.
जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार २९.४२ कोटी रुपये आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४०.८६ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. या कंपनीची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली. जंगल कॅम्प्स इंडिया कंपनी वन्यजीव शिबिरे, हॉटेल्स, मोटेल्स, आयएनएस, गेस्ट हाऊस, हॉलिडे होम, हेल्थ क्लब, केटरिंग हाऊस आणि रेस्टॉरंट्स चालवते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Jungle Camps India Ltd Saturday 07 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL