
Reliance Share Price | सोमवार 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांच्या दरम्यान सेन्सेक्स २७ अंकांनी (SGX Nifty) वधारला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ८१४९२ च्या पातळीवर पोहोचला आहे. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी किंचित तेजीसह 246778 पातळीवर (Gift Nifty Live) पोहोचला आहे. दरम्यान, गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी ४ शेअर्सची निवड केली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना ४० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. या शेअरमध्ये तेजीचे सकारात्मक संकेत दिसत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सिटी ब्रोकरेज फर्म – गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स शेअर टार्गेट प्राईस
सिटी ब्रोकरेज फर्मने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना २५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
इनक्रेड ब्रोकरेज फर्म – लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी शेअर टार्गेट प्राईस
इनक्रेड ब्रोकरेज फर्मने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. इनक्रेड ब्रोकरेज फर्मने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी शेअरसाठी १४७६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. इनक्रेड ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Emkay ब्रोकरेज फर्म – CEAT शेअर टार्गेट प्राईस
Emkay ब्रोकरेज फर्मने CEAT लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. Emkay ब्रोकरेज फर्मने CEAT लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३६५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Emkay ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूदारांना २० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूदारांना २० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.