6 May 2025 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट लाँच होणारे आयपीओ गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार येणाऱ्या नवीन आयपीओची वाट पाहत असतात. जर तुम्ही सुद्धा नवीन वर्षात आयपीओमार्फत मोठा परतावा मिळण्याची संधी शोधत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

टेक्निकम ऑर्गेनिक्स कंपनी आयपीओ प्राईस बँड

या वर्षाच्या शेवटी आणखी एक आयपीओ लाँच होत आहे. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओ ३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ५५ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

इतर तपशील काय आहेत?

टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत २५.२५ कोटी रुपये उभारणार आहे. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओमार्फत कंपनी ४५,९०,००० नवे शेअर्स जारी करणार आहे. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये २००० शेअर्स मिळतील.

टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी शेअर ७ जानेवारीला बीएसईवर सूचिबद्ध होऊ शकतो.

आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये प्रीमियमवर

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉमने दिलेल्या अपडेटनुसार, टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये 11 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी शेअर्स जवळपास २० टक्क्यांच्या प्रीमियमसह ६६ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. हा आयपीओ लाँच होण्यापूर्वीच ग्रे-मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनीबद्दल

टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी विविध रासायनिक उत्पादनं बनवते. टेक्निकम ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनीच्या या उत्पदनांमध्ये प्रामुख्याने पायराझोल, पायराझोलोन, विशेष रसायने, रंगद्रव्ये आणि डाई इंटरमिडिएट्स तसेच एअर ऑक्सिडेशन रसायनशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध रसायनांचा समावेश आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Technichem Organics Ltd Monday 30 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या