3 May 2025 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार

EPFO Passbook

EPFO Passbook | केंद्रीय कामगार मंत्री आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी ईपीएफओ एटीएम कार्ड आणि मोबाईल ॲप लॉन्चिंगबाबत मागील वर्षी अनेक घोषणा केल्या होत्या. या नियमांचे पालन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. ईपीएफओ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

सरकारकडून लवकरात लवकर ईपीएफओचे एटीएम कार्ड त्याचबरोबर लॉन्चिंग ॲप प्रदर्शित करण्यात येणार आहे. मनसुख मंडाविया यादी सांगितल्याप्रमाणे मोबाईल ॲप आणि ईपीएफओ एटीएम कार्ड 2025 वर्षाच्या मे किंवा जून महिन्यांपर्यंत लागू करण्यात येईल.

ईपीएफओ 2.0 :

सरकारकडून लवकरात लवकर ईपीएफओ 2.0 या सिस्टम अंतर्गत आयटी प्रणाली अपग्रेड करण्यात येणार आहे. जानेवारी महिना संपेपर्यंत आयटी प्रणालीचे संपूर्ण काम पूर्ण होईल. त्याचबरोबर ईपीएफओ 3.0 हे मोबाईल लॉन्चिंग ॲप 2025 वर्षाच्या मध्यांतरी लॉन्च केले जाईल. या ॲपद्वारे ग्राहकांना ईपीएफओ बँकिंगची सुविधा देखील मिळू शकते. सरकारकडून पूर्णपणे परवाना आल्यानंतर ईपीएफओ खातेदारक डेबिट कार्ड एक्सेस करू शकणार आहेत. एवढंच नाही तर एटीएममधून ते त्यांच्या EPF चे पैसे देखील काढू शकणार आहेत.

EPF  काढण्याच्या मर्यादे विषयी जाणून घ्या :

ईपीएफओ खातेधारकांना एटीएम कार्डद्वारे त्याच्या पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. असं केल्यानंतर ईपीएफओ सदस्य त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब करावा लागणार नाही. या सुविधेमुळे खातेधारकांना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरावा लागणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook ATM Saturday 04 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या